

Pimpri RRR Centers Initiative
sakal
पिंपरी : स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत ‘जुनी वस्तू, नवा उपयोग’ या संकल्पनेला अनुसरून कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्निमिती करणे (आरआरआर अर्थात रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्र महापालिकेने दिवाळीनिमित्त सुरू केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने गरजवंतांची दिवाळीही उजळून निघाली.