PCMC Election
Sakal
पिंपरी-चिंचवड
PCMC Election : पुढील आठ दिवस लगबगीचे; महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज वितरण; स्वीकृती सुरू
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची भूमिका केली स्पष्ट.
पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून (ता. २३) उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती सुरू झाली आहे. मंगळवार (ता.३०) दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. या अर्जांची छाननी ३१ डिसेंबरला होणार असून माघारीसाठी दोन जानेवारी मुदत आहे.

