sunil gaikwad and shravan chavan
sakal
पिंपरी - पीएमपी बसमध्ये ह्रदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाचे प्राण वाहकाचे प्रसंगावधान आणि सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) उपचारांमुळे वाचले. भेकराईनगर ते आळंदी (मार्ग क्र. २०१) या बसमध्ये रविवारी (ता. ३०) हा प्रकार घडला.