home draw
sakal
पिंपरी - ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण ८३३ सदनिकांची ऑनलाइन सोडत जाहीर झाली आहे. अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) यांच्यासाठी ही सोडत असेल. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल,’ अशी माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.