

PMRDA Strengthens Collaboration with Construction Sector
Sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त (पीएमआरडीए) बांधकाम क्षेत्राबरोबरील सहकार्य अधिक भक्कम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम आणि विकास परवानगीशी संबंधित संस्थांची संयुक्त आकुर्डी येथील कार्यालयात बैठक पार पडली.