
PCMC News
Sakal
पिंपरी : ‘‘तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) पिंपरी चिंचवड महापालिकेला दिलेल्या जमिनी परत मिळाव्यात’’, असा प्रस्ताव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नुकताच राज्य सरकारला दिला आहे. त्यामध्ये अतिक्रमणबाधित क्षेत्र आणि खुल्या जागांचा समावेश आहे.