Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Green PCMC : भोसरीत ‘माझी वसुंधरा, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत पोलिस, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी संस्थांनी आदिवासी वसतिगृह परिसरात विविध देशी झाडांची लागवड केली.
Bhosari MIDC

Bhosari MIDC

Sakal

Updated on

मोशी : भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे, महापालिकेचा वृक्षसंवर्धन विभाग आणि विविध पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा, माझी जबाबदारी’ अंतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह व भोसरी मध्यवर्ती केंद्र उद्यान परिसरात विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com