पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandkishor Patange

पिंपरी- चिंचवड पोलिस दलातील उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे (वय 31, रा. भोसरी) यांचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पिंपरी - पिंपरी- चिंचवड पोलिस दलातील उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे (वय 31, रा. भोसरी) यांचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पतंगे हे सध्या पिंपरी पोलिस ठाणेस कार्यरत होते. पतंगे यांना दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी छातीत दुखू लागले. जास्त त्रास होऊ लागल्याने भोसरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पतंगे यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Police Sub Inspector Dies Of Heart Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..