Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

निगडी-चाकण मेट्रोच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादरीकरणावेळी महामेट्रो प्रशासनाने भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय केला जाहीर.
Nigdi Chakan Metro

Nigdi Chakan Metro

sakal

Updated on

पिंपरी - निगडी-चाकण मेट्रोच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादरीकरणावेळी महामेट्रो प्रशासनाने भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, याच मुद्द्यावर महापालिकेतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भाष्य टाळले आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाबाबत नव्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com