Bhosari News : पाठदुखीचा त्रास; वर वाहनदुरुस्तीचाही खर्च! भोसरीत रस्त्यांची दैना, चालकांना दुखापती

MIDC Roads : पावसामुळे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि एमआयडीसीतील रस्त्यांवर खड्डे पुन्हा उघडे पडले असून, वाहनचालकांना पाठदुखी आणि वाहनदुरुस्तीच्या खर्चाचा सामना करावा लागत आहे.
"MIDC Roads in Ruins: Potholes Emerge Again After Rains"

"MIDC Roads in Ruins: Potholes Emerge Again After Rains"

Sakal

Updated on

भोसरी : परतीच्या पावसाने भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील काही रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्याने वाहनचालकांना पाठदुखीच्या त्रासाबरोबरच वाहनदुरुस्तीच्या खर्चालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांमधून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com