social worker with bouncers
sakal
पिंपरी - लग्नसोहळा असो, की सांस्कृतिक कार्यक्रम. यांसह इतर सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिक असोत वा नवउदयोन्मुख नेते किंवा व्यावसायिक असे अनेक जण बाउन्सरच्या गराड्यात, महागड्या वाहनांच्या ताफ्यासह सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणे, ‘पॉवरफुल’ असल्याचा आभास निर्माण करणे, हा या ट्रेंडमागील मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.