Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Pooja Takwane Cracks MPSC After Four Attempts: बनावट आमदार स्टिकर लावून टोल व पोलिस तपास चुकवण्याचा प्रयत्न; मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ऑडी चालवल्याने आलिशान कार जप्त, तरुणावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
Audi MLA Sticker In Pune 23 Year Old Driver Detained For Drunk Driving Police Take Action Against Youth

Audi MLA Sticker In Pune 23 Year Old Driver Detained For Drunk Driving Police Take Action Against Youth

sakal

Updated on

चाकण : आमदाराचा बनावट लोगो लावून मद्यधुंद अवस्थेत ऑडी मोटार दामटणाऱ्या तरुणाला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टोल आणि पोलिस तपासणी चुकवण्याच्या उद्देशाने केलेल्या या बनावगिरीमुळे त्याची आलिशान मोटार जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com