

Hinjewadi IT Park
sakal
बेलाजी पात्रे
हिंजवडी : दिवाळी सुट्टीनंतर सोमवारपासून (ता. २७) हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो आयटी कर्मचारी कामावर रूजू झाले. त्यामुळे वर्दळ वाढली आहे. दरम्यान, सुट्ट्यांच्या काळात वाहतुकीचा ताण कमी झाल्यने वाकड-हिंजवडी पोलिसांनी बेलगाम एक हजार ८१४ अवजड वाहनांवर तब्बल २३ लाख २१ हजार ५०० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.