Pune Infrastructure: कोट्यवधी रुपये खर्चूनही पुण्यातील सांगवी-बोपोडी पूल अपूर्णच; जोड आणि सेवा रस्त्यांचा अभाव, एकेरी वाहतूक सुरू!

One way traffic on incomplete Bridge in Pune city: कोट्यवधींचा खर्च, तरीही सांगवी-बोपोडी पूल अपूर्ण; जोड व सेवा रस्त्यांचा अभाव, एकेरी वाहतुकीमुळे नागरिकांना दररोजचा त्रास
Incomplete Sangvi–Bopodi bridge in Pune continues to face connectivity and traffic issues.

Incomplete Sangvi–Bopodi bridge in Pune continues to face connectivity and traffic issues.

sakal

Updated on

पिंपळे गुरव: सुमारे ५० कोटी रुपये खर्च करूनही दुभाजक, जोड रस्ते आणि सेवा रस्त्यांचा अभाव असल्याने सध्या सांगवी-बोपोडी पूल दुहेरी वापरासाठी निष्‍प्रभ ठरत आहे. या पुलावरून सध्या केवळ सांगवीकडून खडकीकडे एकेरी वाहतूक सुरू आहे, तर पुलाकडून औंधकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com