

Pune Lonavala Railway Corridor
पिंपरी - पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’ने (एमआरव्हीसी) रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. तो अंतिम करण्याचे काम सुरू असून त्यानंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहे.