
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तिसरी मेट्रो मार्गिका पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी-माण अशी आहे. या मार्गावर बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मेट्रो प्रशासनाने माण डेपो ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलापर्यंत यशस्वी चाचणी पूर्ण केली.