Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

Pune Metro Line 3 Last Mile Connectivity Road Development Project : हिंजवडी-वाकड परिसरातील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएकडून २६ जोडरस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर कामांना सुरुवात होणार असून पदपथ, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण सुविधाही उभारण्यात येणार आहेत.
Pune Metro Line 3 Last Mile Connectivity Road Development Project

Pune Metro Line 3 Last Mile Connectivity Road Development Project

esakal

Updated on: 

पिंपरी : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला (पुणे मेट्रो मार्गिका ३) प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असताना, आता मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्याचा मार्गही सुकर होणार आहे. मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या तसेच हिंजवडी-वाकड परिसरातील अंतर्गत २६ रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...