- अविनाश ढगे
पिंपरी - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम (आईटीएमएस) यंत्रणा बसविली. त्यास येत्या शुक्रवारी एक वर्ष होत आहे.