Pune Nashik Highway : भोसरी, चाकण आणि राजगुरूनगरमधील वाहतूक कोंडी सुटण्याची आशा; पुणे-नाशिक महामार्गाच्या उन्नत मार्गाचे काम कार्यादेशानंतर तीन वर्षांत पूर्ण होणार

Pune-Nashik Highway Expansion: Eight-Lane Elevated Corridor Awaits Work Order After Land Acquisition : पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरूनगर दरम्यान २९.९२ किलोमीटर लांबीचा आठ पदरी उन्नत मार्ग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता कार्यादेशाची प्रतीक्षा आहे.
Pune-Nashik Highway Expansion: Eight-Lane Elevated Corridor Awaits Work Order After Land Acquisition

Pune-Nashik Highway Expansion: Eight-Lane Elevated Corridor Awaits Work Order After Land Acquisition

Sakal
Updated on: 

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा (कासारवाडी) ते खेड (राजगुरूनगर) दरम्यान आठ पदरी रुंदीकरण करून उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) केला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे रुंदीकरणाला चालना मिळाली आहे. आता केवळ कार्यादेशाची प्रतीक्षा आहे. रुंदीकरण व उन्नत मार्ग झाल्यानंतर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांसह वाहनचालकांची सुटका होणार आहे.

Loading content, please wait...