Pimpri Chinchwad Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्ग ‘डीपीआर’च्या टप्प्यात; सुमारे १३ हजार कोटींचा आराखडा, शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’चीही चर्चा

Pune Plans Rs 13000 Crore Nigdi Chakan Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्गासाठी ४५ किमीवर ३४ स्थानकांचा आराखडा; विद्यमान स्थानकांना जोडणारे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि ‘रिंग मेट्रो नेटवर्क’ची संकल्पना पुढे
Nigdi Chakan Metro DPR Progresses Pune Eyes Rs 13000 Crore Metro Corridor and Future Ring Metro Network

Nigdi Chakan Metro DPR Progresses Pune Eyes Rs 13000 Crore Metro Corridor and Future Ring Metro Network

sakal

Updated on

पिंपरी : निगडी भक्ती शक्ती-वाकड-नाशिक फाटा-चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) सोमवारी (ता.२७) सादरीकरण करण्यात आले. सुमारे १२, ९३७.२३ कोटी खर्चाच्या या प्रकल्पात ४५.२९५ किलोमीटर मार्गावर ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत हा मार्ग प्रस्तावित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com