

Sub-Registrar Suspended Over Land Scam
Sakal
पुणे : ताथवडेमधील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या सुमारे १५ एकर जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे- सांगळे यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले.