

Ravet's Internal Roads in Shambles
Sakal
रावेत : रावेतमधील भोंडवे वस्तीत अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रलंबित असून खड्डेमय रस्ते, खचलेल्या जागा आणि उघड्या नाल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तरीही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.