PMP Bus : सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली; पीएमपी बसमुळे झाली गैरसोय दूर

शिक्षकांच्या मेहनतीला यश आल्याने सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली.
pmp bus
pmp bussakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड - भूमकर वस्ती येथील महापालिकेच्या कै. आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळेत दूर अंतरावरुन येणाऱ्या आपल्या विद्यार्थिनींची पायपीट थांबावी म्हणून शिक्षकवृंदांनी कंबर कसली. पीएमपीएल व महापालिका प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. आणि पाहता-पाहता शिक्षकांच्या त्या मेहनतीला यश आल्याने सावित्रीच्या लेकींची पायपीट आता थांबली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com