Pimpri Crime : शहरात गुंडगिरीचे वाढते प्रकार! दुकानदारांना लूटमारीचे प्रकार; १६ ते २५ वयोगटातील तरुणांचा सहभाग

पिंपरी शहरातील विविध भागांमध्ये काही तथाकथित ‘भाई’ आणि त्यांची टोळकी दुकानदारांना त्रास देत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
Pimpri Crime

Pimpri Crime

sakal

Updated on

पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये काही तथाकथित ‘भाई’ आणि त्यांची टोळकी दुकानदारांना त्रास देत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. दुकानात जाऊन दमदाटी करणे, पैसे न देता वस्तू उचलून नेणे, उधारीच्या नावाखाली माल घेऊन नंतर पैसे न देणे, तसेच ‘आमचा परिसर आहे, आम्ही इथले भाई आहोत’ असे धमकावत दबाव टाकणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com