Pimpri Chinchwad Pollution : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणामुळे श्‍वसन आजारांचा उद्रेक; महापालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती

Pimpri Chinchwad Respiratory Diseases : पिंपरी-चिंचवडमध्ये हवा प्रदूषणामुळे श्वसन आजार वाढले असून पर्यावरण अहवालात गंभीर आरोग्य धोका अधोरेखित केला आहे.
Pimpri Chinchwad

Air pollution health impact Maharashtra

esakal

Updated on

अश्विनी पवार

पिंपरी : शहरातील नागरिकांमध्ये श्‍वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पर्यावरण अहवालातून पुढे आले आहे. श्‍वसन संस्थांच्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हवा प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com