sakal premier league
sakal
पिंपरी - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आणि पिंपरी-चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने पिंपरी येथे आयोजित क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्ट्स ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत पहिल्या सकाळ प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मंगळवारपासून (ता. १६) क्रिकेटप्रेमींना स्पर्धेचा रोमांच अनुभवता येणार आहे.