Kirtan Mahotsav : ‘सकाळ’तर्फे मंगळवारपासून कीर्तन महोत्सव; चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन

आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे.
Kirtan Mahotsav

Kirtan Mahotsav

sakal

Updated on

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. मंगळवारपासून (ता. २१) सुरू होणाऱ्या कीर्तन महोत्सवाचा समारोप आषाढी एकादशीच्या दिवशी अर्थात शनिवारी (ता. २५ जुलै) होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com