Sakal Vidya Education Exposakal
पिंपरी-चिंचवड
Sakal Vidya Education Expo : ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ आजपासून; चिंचवड रागा पॅलेसमध्ये मार्गदर्शन
कुठल्या विद्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या विद्या शाखेमधून करिअरसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का? मग, एम्पायर इस्टेट येथील रागा पॅलेसमध्ये.
पिंपरी - कुठल्या विद्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणत्या विद्या शाखेमधून करिअरसाठी चांगले पर्याय उपलब्ध आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का? मग, एम्पायर इस्टेट येथील रागा पॅलेसमध्ये ३१ मे आणि १ जून रोजी आयोजित ‘सकाळ’ विद्या एज्युकेशन एक्स्पोला नक्की भेट द्या. येथे एकाच छताखाली विद्यार्थ्यांना करिअरबाबत सर्व मार्गदर्शन मिळणार आहे.