Sakhubai lanke
sakal
टाकवे बुद्रुक - नाणे मावळातील घोणशेत येथील गृहिणी सखुबाई लंके यांच्या आवाजाने तमाम इंटरनेट वापरकर्त्यांना भुरळ घातली आहे. संसाराच्या जबाबदारीतही गाणी गुणगुणण्याचा छंद
त्यांच्या मुलाने रेकॉर्ड करून व्हायरल केला. त्यांच्या गाण्यांना आतापर्यंत लाखोंचा प्रतिसाद मिळाला आहे.