Warkari Tradition : तीर्थक्षेत्राच्या सानिध्यातील चऱ्होली पंचक्रोशी; आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग आणि देहू-आळंदी रस्त्यामुळे विकास

Palkhi Route : संतांच्या पावन भूमीत, चऱ्होली पंचक्रोशीतील वारी परंपरेतून भक्ती, नम्रता आणि संस्कार आजही जपले जात आहेत.
Warkari Tradition

Warkari Tradition

Sakal

Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतून आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर पालखी मार्ग जातात. आषाढी आणि कार्तिकी वारीशिवाय जवळपास वर्षभर या भागात गजबज असते. पालखी मार्ग तसेच देहू-आळंदी रस्त्याच्या विकासामुळे आळंदीच्या आजूबाजूच्या उपनगरांतील विकासाला चालना मिळाली आहे. या पंचक्रोशीत चऱ्होली आघाडीवर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com