Hinjewadi News : प्रशासनाने संगणमताने माझ्या मुलीचा खून केला : संतोष बोराटे

निष्पापांचा बळी घेणं थांबवा, ही मागणी करत मयत प्रत्युष्याच्या आई-वडिलांसह हिंजवडीतील जॉय विले सोसायटीच्या हजारो रहिवाशांनी कॅन्डल मार्च काढला, निषेध आंदोलन केले.
pratyusha borate
pratyusha boratesakal
Updated on

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - हा अपघात नसून सरकार, अधिकारी आणि सदोष प्रशासन व्यवस्थेने संगणमताने माझ्या मुलीचा खून केला आहे असा आरोप करत संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करावा, पीक आवर्समध्ये अवजड वाहनांना बंदी घालून प्रत्युष्यासारख्या अनेक निष्पापांचा बळी घेणं थांबवा ही मागणी करत मयत प्रत्युष्याच्या आई-वडिलांसह हिंजवडीतील जॉय विले सोसायटीच्या हजारो रहिवाशांनी सोमवारी व मंगळवारी (ता. १९) कॅन्डल मार्च काढला, निषेध आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com