
Pimpri Chinchwad News Pimpri Chinchwad News
Sakal
पिंपरी : शहरातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांना मुकण्याची चिन्हे आहेत. उत्पन्न दाखल्याअभावी त्यांचे अर्ज मंजूर होत नाहीत. प्रक्रियेतील अडथळे आणि अधिकाऱ्यांची दिरंगाई यास कारणीभूत असल्याची पालकांची तक्रार आहे.