
Shekhar Singh
Sakal
पिंपरी : ‘‘पिंपरी चिंचवड महापालिकेत तीन वर्षे काम करण्याचा अनुभव चांगला राहिला. विकासाच्या मुद्द्यावर सर्वजण एकत्र येतात. शिवाय, शहराची विकासाची धाव मोठी आहे. सध्या सुरू असलेले व होऊ घातलेले प्रकल्पही मोठ्या किमतींचे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे,’’ असे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.