ajit pawar
sakal
- प्रदीप लोखंडे
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून शांत भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत सुरू असलेला अंतर्गत सर्व्हे आगामी काळात सक्षम उमेदवार शोधण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.