
"Shocking Plot Against MLA Shelke: SIT Formed for Deep Probe"
Sakal
तळेगाव दाभाडे : आमदार सुनील शेळके यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा तपास केला जाणार आहे.