Mula River : मुळा नदीतील प्रदूषणामुळे मासे मृतावस्थेत, पर्यावरणप्रेमींची चिंता

River Pollution : पिंपरीतील मुळा नदीत प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्यूमुखी; पाण्याची ऑक्सिजन पातळी घसरल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत.
Mula River
Mula RiverSakal
Updated on

पिंपरी : मुळा नदीचे प्रदूषण वाढले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. १४) सकाळी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले. शहराच्या दक्षिणेस मुळा नदी आहे. वाकडपासून बोपखेलपर्यंत नदी वाहते. नदीच्या दक्षिणेस पुणे महापालिकेची हद्द आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com