Ganesh Festival 2025
Ganesh Festival 2025Sakal

Ganesh Festival 2025 : ‘रत्नखचित फरा’ अन् ‘रुणझुणती नूपुरे’, गणरायासाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मागणी; सराफा बाजाराला झळाळी

Ganpati 2025 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतीसाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी झपाट्याने वाढली असून, सराफा बाजारांमध्ये भक्तांची गर्दी उसळली आहे.
Published on

पिंपरी : सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेल्या गणेश मूर्ती हे सार्वजनिक मंडळांसाठी प्रतिष्ठेची बाब ठरते. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सार्वजनिक गणपतींना सोन्या-चांदीचे दागिने चढवले जातात. मात्र, घरगुती गणपतीसाठीही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याकडे गणेशभक्तांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे सराफा बाजारांमध्ये ग्राहकांची विशेषतः महिलांची गर्दी दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com