rmc vehicle and two wheeler accident
sakal
- बेलाजी पात्रे
हिंजवडी - आयटी नगरी माण-हिंजवडी परिसरात भरधाव मिक्सर-डंपरची दहशत काही केल्या कमी होत नाहीये. अलीकडच्या काळात शेकडो निष्पापांना या अवजड वाहनांनी चिरडले आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी अकराच्या सुमारास नियम धाब्यावर बसून आयटीत पिक अवर्समध्ये शिरकाव केलेल्या भरधाव काँक्रीट मिक्सरने एका दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची पुन्हा गंभीर घटना घडली.