Shivendraraje Bhosale : पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहा; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चिखलीत आयोजित प्रचारसभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले बोलत होते.
Shivendraraje Bhosale

Shivendraraje Bhosale

sakal

Updated on

पिंपरी - ‘उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील आयटी कंपन्या शहर व राज्याबाहेर जाऊ द्यायच्या नसतील, तर भारतीय जनता पक्षाला मतदान करा. राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे रहा,’ असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. ‘कोण काय सांगतोय?, काय बोलतोय?, काय घोषणा देतोय? याकडे लक्ष न देता भाजपला मतदान करा,’ असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com