

Talegaon Chakan Shikrapur Road Faces Neglect Despite Repairs Commuters Struggle With Mud Potholes and Heavy Traffic
sakal
चाकण: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी करूनही तळेगाव-चाकण मार्गाची दुरवस्था कायम आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करूनही रस्ता पुन्हा खचल्याने, औद्योगिक पट्ट्यातील लाखो कामगार आणि वाहनचालकांना चिखल व खड्ड्यांच्या नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. प्रशासकीय उदासीनतेमुळे कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे.