Pune Tejaswini Bus: महिलांसाठीची ‘तेजस्विनी’ बस पुरुषांनी व्यापली! महिला प्रवाशांना जागा नाही, पीएमपीच्या निर्णयावर संताप

Male Crowds Take Over Pune Tejaswini Buses For Women: महिलांसाठी सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बसमध्ये पुरुष प्रवाशांची वाढती घुसखोरी; महिला सुरक्षिततेचा प्रश्न आणि पीएमपीएमएलच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह
PMPML Women Special Tejaswini Buses Allow Male Passengers As Women Face Crowding And Safety Concerns In Pune

PMPML Women Special Tejaswini Buses Allow Male Passengers As Women Face Crowding And Safety Concerns In Pune

sakal

Updated on

-अविनाश ढगे

पिंपरी: पीएमपीने महिलांसाठी सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बसमध्ये महिलांसोबतच पुरुषही प्रवास करत आहेत. त्यामुळे या बस ज्या विशिष्ट गटासाठी सुरू केली होती, त्यांनाच बसमध्ये जागा मिळत नसल्याने महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गर्दीच्या वेळेस महिला विशेष बस सेवा सुरू केली होती. त्यातील काही बस आता कागदावरच असल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com