
Chinchwad Crime
Sakal
पिंपरी : चिंचवडमधील जुन्या जकात नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला बेदम मारहाण करून गुंडांनी त्याच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी प्रकाश मिसाळ (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.