वाकडमधील 'या' भागात आज वीज नसेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

वाकड परिसरातील काही भागांत वीजप्रवाह आज (शनिवार) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बंद राहणार आहे.

पिंपरी : वाकड परिसरातील काही भागांत वीजप्रवाह आज (शनिवार) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बंद राहणार आहे. या काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तांत्रिक दुरुस्ती करणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉन्सूनपूर्व कामाचा एक भाग म्हणून ही दुरुस्ती केली जात आहे. शहराच्या विविध भागात दर आठवड्याला ही कामे केली जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या भागात नसेल वीज : 
मालपानी ग्रिन्स, सोनिगरा, रिध्दी-सिध्दी, अक्षय हाईट्स, माउंट वर्ल्ड, कल्पतरू स्प्लेंडर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no electricity on Saturday due to repair work in Wakad