Mountaineering Success : ‘अन्नपूर्णा’ रांगेतील तीन गिरीमोहिमा फत्ते, पिंपरी-चिंचवडच्या तिघांचा समावेश; अवघ्या १७ दिवसांत कामगिरी
Annapurna Expedition : पुणे व पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा रांगेतील तीन खडतर मोहिमा केवळ १७ दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण करत विक्रम प्रस्थापित केला.
चिंचवड : पुण्यातील गिर्यारोहक रॉबिन हिंगणेकर आणि पिंपरी-चिंचवडचे बाबा भोईर, अतुल कोल्हापुरे, उमेश गोलांडे या चार सदस्यीय चमूने नेपाळमधील अन्नपूर्णा रांगेतील तीन खडतर गिरीमोहिमा अवघ्या १७ दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.