

Pimpri Chinchwad municipal corporation election
sakal
भोसरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. प्रभावशील पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक बड्या नेत्यापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करत आहेत, तर पक्षांद्वारे उमेदवारीसाठी ‘शब्द’ मिळत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास दुसऱ्या पक्षांमध्ये वर्णी लावण्याचाही प्रयत्न इच्छुकांद्वारे सुरू आहे.