Pimpri News : महापालिका शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांची नावे चंद्रावर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘पीएम श्री’ पब्लिक स्कूल म्हेत्रेवाडी क्रमांक-९२ येथील ३२ विद्यार्थी आणि १६ शिक्षकांची नावे चंद्रापर्यंत पोहोचणार.
anandi jangam boarding pass by nasa

anandi jangam boarding pass by nasa

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘पीएम श्री’ पब्लिक स्कूल म्हेत्रेवाडी क्रमांक-९२ येथील ३२ विद्यार्थी आणि १६ शिक्षकांची नावे चंद्रापर्यंत पोहोचणार आहेत. ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘आर्टेमिस-२’ प्रकल्पांतर्गत ही नावे ‘एसडी कार्ड’मध्ये संग्रहित करून ‘ओरियन’ अंतराळयानाद्वारे पाठवली जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com