Corona Patients
Corona PatientsSakal media

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी २५४५ रुग्ण आढळले

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (ता.१५) २५४५ इतकी रुग्ण संख्या आढळली आहे. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ९७ हजार ३६८ इतकी झाली आहे.
Published on
Summary

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (ता.१५) २५४५ इतकी रुग्ण संख्या आढळली आहे. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ९७ हजार ३६८ इतकी झाली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) शनिवारी (Saturday) (ता.१५) २५४५ इतकी रुग्ण (Patients) संख्या आढळली आहे. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ९७ हजार ३६८ इतकी झाली आहे. ओमिक्रॉनचा (Omicron) एकही रुग्ण आढळला नाही. शहरात एक जणांचा मृत्यू झालेला आहे. आजपर्यंत शहरातील चार हजार ५२९ जणांचा मृत्यू झाला आहे. लक्षणे सौम्य असले तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आकडेवरून दिसून येत आहे.

Corona Patients
माझ्या नादी लागल्यास करीन ३०२; तरुणीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

आज शहरात ४९६ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. १३४९० जणांना गृह विलगीकरणात ठेवले आहे. १५२८ घरांना भेट देण्यात आली आहे. १०६ मेजर कंटेन्मेंट झोन आहेत. मायक्रो कंटेन्मेंट झोन ४९६ आहेत. आजपर्यंत ३१ लाख ५५ हजार ७२५ जणांचे लसीकरण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com