द्रुतगती महामार्गावर वाहनचालकांकडून मद्यप्राशन

द्रुतगती महामार्गावर वाहनचालकांकडून मद्यप्राशन

Published on

ऊर्से, ता. १२ : द्रुतगती महामार्गावरील जुन्या ऊर्से टोल नाक्याजवळ रात्रीच्या वेळेस थांबणाऱ्या वाहनचालकांकडून मद्यप्राशन केले जात आहे. येथील सिमेंटच्या दुभाजकावर ठेवलेल्या आणि आजूबाजूस पडलेल्या बाटलीवरून दिसून येत आहे.

(संतोष थिटे : सकाळ छायाचित्रसेवा )

Marathi News Esakal
www.esakal.com