

भोसरी : गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त ग्रामस्थांनी रविवारी (ता. ३०) सायंकाळी दुचाकीफेरी आयोजित केली. इंद्रायणीनगर परिसरातही अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डीजेवर मराठमोळी गाणी वाजवण्यात आली. यावेळी तरुण-तरुणींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केल होते. भोसरीतील पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सहभागी व्यक्तींनी दर्शन घेतले आणि जयघोष केला. यावेळी महिलांसह ज्येष्ठ नागरिकही यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.