तळेगावच्या विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावच्या विद्यार्थ्यांना
स्काऊट राज्य पुरस्कार
तळेगावच्या विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार

तळेगावच्या विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार

sakal_logo
By

इंदोरी, ता. २६ ः तळेगावच्या सरस्वती विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी स्काऊट राज्य पुरस्कार पटकाविला.
स्मरण काटदरे, मानस शिरोडकर, कार्तिक म्हस्के, संस्कार
बुरांडे व वेदांत वाळूंजकर या विद्यार्थ्यांनी नुकत्याच भोर येथे झालेल्या स्काऊट राज्य परीक्षेत (लेखी व प्रात्यक्षिक) उत्तम यश मिळवून स्काऊटचा राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना स्काऊट गाइड शिक्षिका
छाया सांगळे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक छाया सांगळे यांचा संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंडे व सचिव
प्रमोद देशक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
----------------------------------
फोटो -
सरस्वती विद्यालयातील स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांसह मान्यवर.
02072